JustPaste.it

BEST Bus News Mumbai

मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टने मुंबईकरांच्या सुविधेसाठी नवी सेवा सुरू केली आहे. बेस्ट बसने मुंबईतील पर्यटकांसाठी हो-हो बससेवा सुरू केली आहे. या बेस्ट बससेवेच्या माध्यमातून आता लोकांना बसचे 150 रुपयांचे तिकीट काढून कुठेही फिरता येणार आहे.बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टला ७५ वर्

blind_147487361097.jpg