इयत्ता १ली ते ८वीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाइन होणार | Mumbai Live
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या रुग्णांचा आलेख घसरल्यानंतर राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. २४ जानेवारीपासून मुंबईतील विविध माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या. त्यानंतर आता या......
for more details visit mumbailive.com/mr